सांगली पाटबंधारे विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १८ जागा
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) अंतर्गत पाटबंधारे विभाग,सांगली
यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार
पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
![]() |
| सांगली पाटबंधारे विभाग यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १८ जागा Sangli Pathbandhare vibhag |
विविध पदांच्या एकूण १८ जागा
इंटर्नशिप (प्रशिक्षणार्थी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
UPSC मधल्या यशाची हृदयस्पर्शी कहाणी | MPSC/UPSC TOP MOTIVATION SPEECH | Vishvas Nangare-Patil

